आमचे उद्दिष्टय
मराठी भावविश्वातील सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांना स्पर्श करून मराठी समाजाला सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या सजग आणि समृद्ध करणे, कला, साहित्य, वैचारिक, प्रबोधनात्मक अशा विविध क्षेत्रात व्यासपीठ निर्माण करणे, या क्षेत्रातील मराठी मंडळींना प्रोत्साहन देणे, भारतभरातील आणि विश्वभरातील मराठी समाजाला एकत्र बांधणे, मराठी समाजाच्या सर्वंकष विकासासाठी प्रयत्न करणे.
साहित्यआणि वाचनसंस्कृती
नवीन मराठी पुस्तकांचे प्रकाशन
मराठी साहित्याचे इतर भाषांमध्ये भाषांतर
जगभरातील उत्तम साहित्याचे मराठीत भाषांतर
ज्ञानभाषा मराठी: विविध विषयातील मराठी संदर्भग्रंथांची निर्मिती
साहित्य मेळावा
लेखकांशी संवाद
प्रशिक्षण
साहित्य लेखन
नाट्य आणि फिल्म
संगीत
डबिंग
अमराठी माणसांसाठी मराठी
कला आणि कलाकार
संगीत महोत्सव
कलास्पर्धा
लोककला: संवर्धन
कलाकार: सर्व्हे आणि मदत
शिष्यवृत्ती
रिसर्च आणि एडव्होकसी
मराठी विषयक विविध विषयांवर संशोधन आणि प्रकाशन
शासनासोबत आणि इतर समविचारी संस्थांसोबत भागीदारी
शासनाच्या मराठीविषयक विविध योजना राबवणे
मराठीविषयक उपक्रमांमध्ये सहभाग
मराठी विषयक उपक्रमांमध्ये सल्लामसलत

प्रकाशित पुस्तके


